Bharat Band : Farmers Protest ला १ वर्ष पूर्ण. वर्षभरात काय घडलं?

Bharat Band : Farmers Protest ला १ वर्ष पूर्ण. वर्षभरात काय घडलं?

Bharat Band : Farmers Protest ला १ वर्ष पूर्ण. वर्षभरात काय घडलं?br br केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता १ वर्ष पूर्ण झालं. वर्षभरात नेमकं काय घडलं? आंदोलनाचा स्वरूप कसं होतं? सगळ्या प्रशांची उत्तर जाणून घ्या.


User: Sakal

Views: 525

Uploaded: 2021-09-27

Duration: 07:55

Your Page Title