पुणे महापालिकेत गदारोळ; भाजप आणि राष्ट्रवादी भिडले | Pune Municipal Corporation | BJP | NCP | Lokmat

पुणे महापालिकेत गदारोळ; भाजप आणि राष्ट्रवादी भिडले | Pune Municipal Corporation | BJP | NCP | Lokmat

आज पुणे महानगरपालिकेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम सुरू असताना बाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आज वर्षाचा पहिलाच दिवस असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे आपापसांतच भिडले. हे कार्यकर्ते आपापसांमध्ये भिडण्याचे नेमके काय कारण होते, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #PMC #NCP #BJP #Murlidharmoholbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 352

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:06