पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर, तलवारी | Farmers Protest In Delhi | India News

पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर, तलवारी | Farmers Protest In Delhi | India News

हे शेतकऱ्यांचे आंदोलन की गुंडागर्दी? आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांना दाखवल्या तलवारी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचीही प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी बॅरिगेट्स तोडले, अनेक पोलीस झाले जखमी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केला अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर दिल्लीच्या रस्त्यावर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये राडाbr br #lokmat #FarmersProtest #Delhi #Indiabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:33