MBA होल्डर रुपाली जाधव बनली 'अंडाबुर्जी क्वीन' | Rupali Jadhav | Egg Burji | Pune News

MBA होल्डर रुपाली जाधव बनली 'अंडाबुर्जी क्वीन' | Rupali Jadhav | Egg Burji | Pune News

मुलीनं उच्चशिक्षण घेतलं की त्याला साजेशी नोकरी किंवा संबंधित एखादा व्यवसाय ती करते. मग काय रितीप्रमाणे ठरलेल्या गोष्टी आणि झाली मुलगी सेटल. याच चाकोरी बाहेर पडत एमबीए झालेल्या पुण्याच्या रूपाली जाधव हीनं आपला व्यवसाय यशस्वी केलाय. शिवमल्हार अंडाभुर्जी गाडीच्या रुपात रुपालीनं आपले हक्काचे खवय्ये तयार केले आहेत. बघुयात या 'अंडाभुर्जी क्वीन'चा हा प्रवास -br br #MBA #EggBhurji #RupaliJadhav #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:14

Your Page Title