महायुद्ध LIVE - कोकणवासीयांना मदत कोण करणार? With Ashish Jadhao | Flood In Konkan | Kolhapur Flood

महायुद्ध LIVE - कोकणवासीयांना मदत कोण करणार? With Ashish Jadhao | Flood In Konkan | Kolhapur Flood

महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे कोंकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि तेथील नागरिकांना पूराचा सामना करावा लागला. त्यामुळे याच विषयावर आपत्ती निवारणाचा गोंधळ का? त्यावर आजचे महायुद्ध आहे -br br #Lokmat #KonkanFlood #kolhapurFlood #MaharashtraNews #Monsoon2021br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 53:40