Kirit Somaiya: घोटाळेबाज राक्षसाचा नाश करण्यासाठी कोल्हापूरला निघालोय : किरीट सोमय्या

Kirit Somaiya: घोटाळेबाज राक्षसाचा नाश करण्यासाठी कोल्हापूरला निघालोय : किरीट सोमय्या

कऱ्हाड (सातारा) : घोटाळेबाज राक्षसाचा नाश करणासाठी मी कोल्हापुरातील आंबेमातेच्या दर्शनाला निघालोय, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) निशाणा साधला. कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या सोमय्या यांचे उंब्रजला कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


User: Sakal

Views: 623

Uploaded: 2021-09-28

Duration: 01:14