Lata Mangeshkar's Incomplete LOVE Story | लता मंगेशकर यांची अधूरी प्रेम कहानी | Lata Mangeshkar Life

Lata Mangeshkar's Incomplete LOVE Story | लता मंगेशकर यांची अधूरी प्रेम कहानी | Lata Mangeshkar Life

आजही अस म्हणतात लता दीदीवर आपल्या कुंटूबाची जबाबदारी होती म्हणून त्यांनी लग्न केलं नाही...br मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे सुरांच्या दुनियेतल्या या राणी जीव एक एक महाराजावर आला होता बराचं काळ त्यांच्या अफेरय देखिल होत....लता दीदींनी त्यांच्या लव्ह स्टोरी बदल कधी सांगीतलं नाही ...br लता दीदीचं राजसिंह डूंगरपुर सोबत भेट झाली खरतर तर राजा लॉ करण्यासाठी मुंबईत आले होते....br ते प्रेमाने दीदींना मिठ्ठू करू बोलवायचेbr तेव्हे राजाचं दीदींच्या भावासोबत त्यांच्या घरी नेहमी येण जाण असायचं... मग दीदी आणि राजा यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री देखिल झाली...ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलीbr त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा देखिल चांगलीच रंगली.. br मिडियाच्या माध्यमातून देखिल त्यांच्या अफेयर समोर येऊ लागल.... राजसिंह खरतर दीदीपेक्षा ६ वर्षांनी मोठे होते...br त्यांदोघांही लग्न करायचं होते मात्र ते होऊ शक नाही या लव्ह स्टोरीमध्ये मान सन्मानमध्ये आला अस म्हणायला हरकत नाही br त्यांदोघांही लग्न करायचं होते मात्र ते होऊ शक नाही या लव्ह स्टोरीमध्ये मान सन्मानमध्ये आला अस म्हणायला हरकत नाही ....बोल जात होत की राज यांनी आपल्या आई-वडिला वचन दिल होत की, सर्वसामान्य घरातील मुलीला आपल्या घराच्या सून नाही करणार मरेपर्यंत राज यांनी आपला दिलेला शब्द जपला... दोघांनी अविवाहित राहण्यांचा निर्णय घेतला... राज यांना क्रिकेटी प्रंचड आवड होती... कितेक वर्ष ते बीसीसीआईसोबत जोडले होतो.br br #LataMangeshkarUntoldLoveStory #LataMangeshkarLife #LataMangeshkarLoveSongs #LokmatFilmybr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-09-28

Duration: 03:04

Your Page Title