विधानपरिषदेच्या १२ नावांच्या यादीत रजनी पाटील यांच्या जागी कोणाची लागणार वर्णी ?

विधानपरिषदेच्या १२ नावांच्या यादीत रजनी पाटील यांच्या जागी कोणाची लागणार वर्णी ?

रजनी पाटील यांची राज्यसभेवर नियुक्ती होत असताना महाविकास आघाडीसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढताना तिन्ही पक्षाच्या नेत्यांची दमछाक होणार आहे. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट.

User: Lok Satta

Views: 1.1K

Uploaded: 2021-09-28

Duration: 04:51