Aurangabad : ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन | Sakal Media |

Aurangabad : ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन | Sakal Media |

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि शासकीय यंत्रणेकडून ई पीक पहाणी करावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे युवा अध्यक्ष मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.


User: Sakal

Views: 65

Uploaded: 2021-09-29

Duration: 02:35