Heavy Rain Girna Dam : गिरणा धरणाने सलग तिसर्या वर्षी शंभरी गाठली आहे | Sakal Media |

Heavy Rain Girna Dam : गिरणा धरणाने सलग तिसर्या वर्षी शंभरी गाठली आहे | Sakal Media |

गिरणा धरणाची शंभरीची..साडे सात हजार क्युसेकने विसर्ग सुरूbr भडगाव :गिरणा धरणाने सलग तिसर्या वर्षी शंभरी गाठली आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकर्यामधे आनंदाचे वातावरण पहायला मिळाले सकाळी सात वाजता धरणाने शंभरी गाठली. सध्या धरणातुन 7500 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी सांगीतले.

User: Sakal

Views: 194

Uploaded: 2021-09-30

Duration: 01:02