GAYATRI DATAR trolled for her behavior in Bigg Boss House | गायत्री सर्वात 'थर्डक्लास' स्पर्धक

GAYATRI DATAR trolled for her behavior in Bigg Boss House | गायत्री सर्वात 'थर्डक्लास' स्पर्धक

नुकताच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हा टास्क झाला. आणि या टास्कमध्ये गायत्री दातारच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीवर आणि एकूणच घरातील वागण्या-बोलण्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी गायत्री वर रोष आणि राग व्यक्त केलाय. काहींनी तर चक्क गायत्री थर्ड क्लास स्पर्धक असल्याच म्हंटले आहे. (Snehal VO)br br #GayatriDatarBiggBossMarathi3 #GayatriDatarChalaHawaYeuDya #GayatriDatarSerial #LokmatFilmybr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-10-01

Duration: 03:44

Your Page Title