Marathi Actress in Bigg Boss 15 | ही मराठमोळी अभिनेत्री करणार ‘बिग बॉस १५’ च्या घरात एन्ट्री

Marathi Actress in Bigg Boss 15 | ही मराठमोळी अभिनेत्री करणार ‘बिग बॉस १५’ च्या घरात एन्ट्री

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. या शोचं प्रत्येक पर्व तुफान गाजत असतं. घरात सतत रंगणारे वाद, प्रेमप्रकरणं यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. सध्या छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठी ३ ने धुमाकुळ घातलाय. त्यातच आता हिंदीतील बिग बॉस १५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. त्यामुळे या शोची सर्वत्र चर्चा रंगलीये. तसेच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाचीही बरीच चर्चा आहे. बिग बॉस १५ मध्ये एक मराठमोळी स्पर्धकही सहभागी होणारे. (Snehal VO)br br #MarathiActressBiggBoss15 #BiggBoss15Contestants #BiggBoss2021 #LokmatFilmybr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-10-01

Duration: 03:01

Your Page Title