Devendra Fadnavis Marathwada Flood Visit आणि Pankaja Munde यांची तब्येत बिघडली | Maharashtra News

Devendra Fadnavis Marathwada Flood Visit आणि Pankaja Munde यांची तब्येत बिघडली | Maharashtra News

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यातल्या दुराव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि त्याला निमित्त ठरलंय देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्याचं आणि या दौऱ्याच्या एक दिवस आधीच पंकजा मुंडे यांना आलेल्या आजारपणाच... त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि माध्यमांत अशी चर्चा रंगली आहे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा टाळण्यासाठी तर पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले नाही ना कारण काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार या दरम्यान महाराष्ट्राने पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध मुंडे हा संघर्ष अनुभवलेला आहे...Guru vobr #DevendraFadnavis #MarathwadaFlood #PankajaMunde #Marathwadaflood #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2021-10-02

Duration: 04:01