....जेव्हा शरद पवार आणि नितीन गडकरी एकाचं मंचावर आले | Sharad Pawar Nitin Gadkari TOGETHER

....जेव्हा शरद पवार आणि नितीन गडकरी एकाचं मंचावर आले | Sharad Pawar Nitin Gadkari TOGETHER

नितीन गडकरी आणि शरद पवार आज एकाच मंचावर आले... आणि यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणाचं दर्शन घडवलं... नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार 46 कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं... या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते... या कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं...(Guruprasad VO) br br #Lokmat #SharadPawarNitinGadkari #NitinGadkariSharadPawar #SharadPawar #NitinGadkari #MarathiNews #MaharashtraNews #MarathiNewsLive #NitinGadkariProjects#SharadPawarPraisesbr #SharadPawarPraisesbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 2.2K

Uploaded: 2021-10-02

Duration: 03:09

Your Page Title