नथुराम गोडसेला मोठं करण्याचा डाव? Jitendra Awhad On Mahesh Manjrekar | Godse Movie | Maharashtra

नथुराम गोडसेला मोठं करण्याचा डाव? Jitendra Awhad On Mahesh Manjrekar | Godse Movie | Maharashtra

प्रसिद्ध नट, निर्माता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक असलेल्या महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने एका सिनेमाची घोषणा केलीय... अशा विषयावरचा सिनेमा, जो देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावर नेहमीच वादाचा विषय राहिलाय. सिनेमाचं नाव आहे... गोडसे... हो, तोच गोडसे, ज्यानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली... जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या आणि जगभरातील प्रत्येकासाठी पूजनीय असणाऱ्या महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला अनेकदा हीरो बनवण्याचे प्रयत्न झाले... त्यावरून बऱ्याचदा वादही निर्माण झाले... मात्र, याच वादग्रस्त विषयावर सिनेमा बनवण्याची घोषणा मांजरेकरांनी केलीय... आणि त्याचा मुहूर्त शोधलाय, २ ऑक्टोबर... म्हणजेच... महात्मा गांधींच्या जयंतीचा... त्याचा मांजरेकरांनी जाहीर केलेला टीझर पाहूयात... Navnath sakunde vobr br #JitendraAwhad #MaheshManjrekar #Godse #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 166

Uploaded: 2021-10-03

Duration: 03:14

Your Page Title