काका-पुतण्याच्या भांडणात बीड नगराध्यक्षांचे शहराकडे दुर्लक्ष; भाजपाचा आरोप

काका-पुतण्याच्या भांडणात बीड नगराध्यक्षांचे शहराकडे दुर्लक्ष; भाजपाचा आरोप

बीड शहरात पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढलंय. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा महिला कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा करवाचौथ आंदोलन करून नगर परिषदेविरोधात घोषणाबाजी केली. घराबाहेर पडलेला व्यक्ती पुन्हा घरी सुखरूप येईल की नाही? असा प्रश्न कुटुंबीयांना सतावत असतो. त्यामुळे आपल्या पतीसह कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभो, यासाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.


User: Lok Satta

Views: 70

Uploaded: 2021-10-05

Duration: 02:26

Your Page Title