Raja Rani chi Ga Jodi | 5th Oct Episode Highlight | सुजितविरोधात गुलाबकडे पुरावे | Colors Marathi

Raja Rani chi Ga Jodi | 5th Oct Episode Highlight | सुजितविरोधात गुलाबकडे पुरावे | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत दादासाहेब गुलाबशी सुजितला अडकवण्याविषयी बोलत असतात. ते संजू ऐकते. तर गुलाब घरी येऊन सुजितला पुन्हा चौकशीसाठी घेऊन जात असते. तेव्हा गुलाब सुजितविरोधात काही पुरावे मिळाल्याचं सांगते. काय घडणार आज बघूया.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2021-10-06

Duration: 03:50

Your Page Title