LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झाली वाढ; आजपासून लागू झाले नवे दर

LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झाली वाढ; आजपासून लागू झाले नवे दर

सणासुदीच्या काळात सामन्यांसाठी चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. 6 ऑक्टोबरपासून घरगुती वापराच्या LPG साठी वाढीव दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या काय आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-10-06

Duration: 01:46