Navratri 2021 Wishes in Marathi नवरात्री निमित्त मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status

Navratri 2021 Wishes in Marathi नवरात्री निमित्त मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होतो. त्यानंतर पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता आश्विन शुद्ध दशमीला दसऱ्या दिवशी होते. या काळात दुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते.

User: LatestLY Marathi

Views: 68

Uploaded: 2021-10-07

Duration: 01:03

Your Page Title