धुळ्यात भाजपने सत्ता राखली, इतक्या जागांवर विजय | Dhule Election Result 2021 | Dhule ZP Election

धुळ्यात भाजपने सत्ता राखली, इतक्या जागांवर विजय | Dhule Election Result 2021 | Dhule ZP Election

राज्यात मिनी विधानसभेच्या म्हणजेच जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर या निवडणुकीत काही नेत्यांना धक्का बसलाय. असाच एक निकाल धुळ्यात लागला. धुळे जिल्ह्यातील लामक जिल्हा परिषद गटातून पोटनिवडणुकीत चंद्रकात पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांनी विजय मिळवला. त्या गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांच्या कन्या आहेत. (Ashvin VO)br br #DhuleZPElectionResult #DhuleElection #ZPElection #Lokmatbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2021-10-06

Duration: 03:03