Raja Rani chi Ga Jodi | 6th Oct Episode Highlight | अपर्णाच्या खुनाचा दादासाहेबांवर आरोप | Colors Marathi

Raja Rani chi Ga Jodi | 6th Oct Episode Highlight | अपर्णाच्या खुनाचा दादासाहेबांवर आरोप | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू दादासाहेबांचा एक माणूस अपर्णाच्या घरी पोहोचला असेल असा आरोप करत काही फोटो दाखवते. आणि अपर्णा ही त्यांना पैशांसाठी ब्लॅक मेल करत होती, त्यामुळे दादासाहेबांनीच तिचा खून केला नसेल का असं ती म्हणते. काय घडलं आज बघूया.

User: Rajshri Marathi

Views: 7

Uploaded: 2021-10-07

Duration: 03:29