Zee Marathi Awards Show 2021 | मायरा आणि स्वराची धमाल जुगलबंदी | Myra Vaikul | Swara Joshi

Zee Marathi Awards Show 2021 | मायरा आणि स्वराची धमाल जुगलबंदी | Myra Vaikul | Swara Joshi

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधील ड्रामा क्वीन गायिका स्वरा जोशी ही फक्त आपल्या गाण्यानेच नाही तर कार्यक्रमातील इतर स्पर्धक आणि परीक्षकांची हुबेहूब नक्कल करत सर्वांचं मनोरंजन करत असते. तसेच नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ हिने आपल्या निरागस आणि गोंडस अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या दोन्ही शोजमध्ये आपल्या जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. छोटी गायिका स्वरा आणि बालकलाकार मायरा या दोघीही आता एकत्र आल्या आहेत. पण ते कशासाठी? तर लवकरच झी मराठी अवॉर्ड सुरू होणार आहेत. आणि या अवॉर्ड फंक्शनमध्ये सूत्रसंचालनाची भूमिका बजावणार आहेत. (Snehal VO)br br #ZeeMarathiAwardsShow2021 #MyraVaikul #SwaraJoshi @LokmatFilmy br #SaReGaMaPaMarathiLittleChamps #MajhiTujhiReshimgath #ZeeMarathibr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-10-07

Duration: 03:36

Your Page Title