Ambabai Temple kolhapur | पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा | Sakal Media

Ambabai Temple kolhapur | पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा | Sakal Media

Ambabai Temple kolhapur | पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा | Sakal Media br कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देवून घटस्थापना झाली आणि नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज देवीची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.


User: Sakal

Views: 246

Uploaded: 2021-10-07

Duration: 01:08

Your Page Title