अजित पवारांच्या कारखान्यांवर धाडी, किरीट सोमय्या म्हणतात..| Raids on Ajit Pawar's factories -Somaiya

अजित पवारांच्या कारखान्यांवर धाडी, किरीट सोमय्या म्हणतात..| Raids on Ajit Pawar's factories -Somaiya

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या. त्याचबरोबर अजित पवारांच्या बहिणींच्या घरी, पार्थ पवारांच्या कार्यालयावर देखील धाडी पडल्या.. या कारवाईनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण मला पटलेलं नाही. सरकार येत असतं जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते. कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं. असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर टीका केली. तुम्ही पाप केले आहे. तुम्ही घोटाळे केले आहेत तर, कबूल करा, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय...(Ashvin VO)br br #AjitPawerLatestNews #KiritSomaiyaLatestNews #RaidsAjitPawarFactories #Lokmatbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.2K

Uploaded: 2021-10-07

Duration: 06:44