चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Home Remedies for ACNE SCARS | Lokmat Sakhi

चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Home Remedies for ACNE SCARS | Lokmat Sakhi

चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Home Remedies for ACNE SCARS | Lokmat Sakhi br #Lokmatsakhi #चेहऱ्यावरीलखड़्डे #चेहऱ्यावरीलखड्डेजाण्यासाठीउपायbr br आजचा आपला विषय आहे चेहऱ्यावरील खड्डे दूर करण्यासाठी सोपे उपाय.. अगदी २ मिनिटात करता येतील असे उपाय आज आम्ही तुम्हाला दाखवणर आहोत.. अनेक तरुणींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अ‍ॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही मात्र, त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निस्तेज दिसायला लागते. मात्र, काही घरगुती उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्ड्यांची समस्या सहजरित्या दूर होऊ शकते. चलातर जाणून घेऊया सोपे घरगुती उपाय.. br br Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 8

Uploaded: 2021-10-09

Duration: 03:17