Manjra river flood : मांजरा नदीला पुन्हा पूर आला| SakalMedia

Manjra river flood : मांजरा नदीला पुन्हा पूर आला| SakalMedia

Manjra river flood : मांजरा नदीला पुन्हा पूर आला | SakalMediabr निलंगा (जि.लातूर) : मांजरा नदीला पुन्हा पूर आला असून परतीच्या पावसामुळे व मसलगा (ता. निलंगा) येथील मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहे.


User: Sakal

Views: 8

Uploaded: 2021-10-10

Duration: 01:04

Your Page Title