नोटांवरील बापूंचा फोटो हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी | Remove Gandhi from Rs 500 & 2,000 Notes

नोटांवरील बापूंचा फोटो हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी | Remove Gandhi from Rs 500 & 2,000 Notes

Remove Gandhi's portrait from Rs 500 & 2,000 notes as they are being used for corruption, says Cong MLA Bharat Singh Kundanpur to Narendra Modibr br ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवरील गांधींजींचा फोटो हटवा, अशी मागणी केलीय एका काँग्रेस आमदारानं. राजस्थान काँग्रेसचे आमदार भरतसिंह कुंदनपूर यांनी नोटांवरचे गांधीजींचे फोटो हटवण्याची मागणी केलीय. यासाठी त्यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. आता काँग्रेसच्या आमदारांनीच नोटांवर गांधी नको असं का म्हटलं, नोटांवरुन गांधी हटवण्याच्या या मागणीचा उद्देश काय आहे हे जाणून घेऊयात पुढच्या २ मिनिटात. (Aniket Anchor)br br #RajasthanCongressMLABharatSinghKundanpur #GandhiPhotoRemove #Modibr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 248

Uploaded: 2021-10-11

Duration: 02:25

Your Page Title