“आता यांच्यातील बालकलाकार कोण”, अन्विता-मायराचा क्युट डान्स व्हिडीओ व्हायरल | Anvita - Myra Vikul

“आता यांच्यातील बालकलाकार कोण”, अन्विता-मायराचा क्युट डान्स व्हिडीओ व्हायरल | Anvita - Myra Vikul

येऊ कशी कशी मी नांदायला फेम अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि माझी तुझी रेशीम गाठ मधील बाल कलाकार मायर वैकुल या दोघांचाही अभिनय चाहत्यांना पसंतीस पडतात त्या दोघांनी एकत्रित डान्स झी मराठी ने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये तुम्ही या दोघांना डान्स करताना पाहू शकता, सध्या सोशल मीडियावर हा डान्स खूपच व्हायरल होतोय (Snehal Vo)br br #AnvitaPhaltankar #MyraVikul #MyraVikulDance #LokmatFilmybr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-10-11

Duration: 03:12

Your Page Title