Free Vaccination मुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले; पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा Petrol Price Hike

Free Vaccination मुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले; पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा Petrol Price Hike

Hike in oil prices due to free Covid vaccines, water costlier than petrol देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यातच केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल मोफत लसीकरणाला जबाबदार धरलंय. मोदी सरकारकडून मोफत देण्यात येणाऱ्या लसींमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतायात असं विधान खुद्द केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी केलंय. मुंबईसह राज्याच्या अनेक शहरात पेट्रोल 110.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल खरेदीसाठी एका लिटरला 101.03 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच रामेश्वर तेलींनी देशात इंधन दरवाढीसाठी मोफत लसीकरणाला जबाबदार धरलंय. रामेश्वर तेली म्हणतायंत की... ‘फ्री लसीमुळे पेट्रोल महागलं’ (Aniket VO)br #PriceHike #diesel #petrol #Vaccination #FreeVaccination #covid19 #NarendraModi #coronavirus RameshwarTelibr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 9.3K

Uploaded: 2021-10-12

Duration: 02:00

Your Page Title