मुंबई - दुर्गा पूजेच्यावेळी काजोल झाली भावूक

मुंबई - दुर्गा पूजेच्यावेळी काजोल झाली भावूक

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने १२ ऑक्टोबरला मुंबईत दुर्गा पूजा केली. यावेळी तिने गुलाबी साडी नेसली होती. काजोलने सप्तमीच्या उत्सवात आपल्या प्रियजनांना मिठी मारल्याने तिला अश्रू अनावर झाले. येत्या काळात काजोल 'द लास्ट हुर्रे' चित्रपटात दिसणार आहे जो खऱ्या घटनेवर आधारित आहे.


User: Lok Satta

Views: 1.4K

Uploaded: 2021-10-13

Duration: 01:13