ही अभिनेत्री साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’! १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर -Tararani

ही अभिनेत्री साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’! १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर -Tararani

Swarada Thigale to play the title role in Swarajya Saudamini Tararani. Swarajya Saudamini Tararani: ताराराणींची भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री; 400 जणींमधून झाली निवड...Tarabai (Tararani) Bhosale was the regent of the Maratha Empire of India from 1700 until 1708. She was the queen of Chhatrapati Rajaram Bhonsale, and daughter-in-law of the empire's founder Shivaji.br सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत. (Snehal VO)br br #SonyMarathiSerial #SwarajyaSaudaminiTararani #Tararani #AmolKolhebr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 10

Uploaded: 2021-10-14

Duration: 03:03

Your Page Title