पंकजा मुंडेच्या मनाला नेमकं काय लागलंय? What Pankaja Munde will say to 'Dasara Melava' | Dussehra

पंकजा मुंडेच्या मनाला नेमकं काय लागलंय? What Pankaja Munde will say to 'Dasara Melava' | Dussehra

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय.. यात त्या दसरा मेळाव्याचा उल्लेख करताना दिसतायत.. तसेच गेल्या दोन वर्षात मनात खूप काही साचलय अस सांगताना दसरा मेळाव्यात मन मोकळं करणार असल्याचही त्यांनी बोलून दाखवलं.. (Ashvin VO)br br #MankajaMundeDasaraMelava ##MankajaMunde #DasaraMelava #Dussehrabr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 14

Uploaded: 2021-10-14

Duration: 03:37

Your Page Title