राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट | Chhgan Bhujbal | Maharashtra News

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट | Chhgan Bhujbal | Maharashtra News

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरुन फार चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतय की मी मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, कोणी म्हणत एकच नंबर मुख्यमंत्री, कोणी म्हणतंय मी चारवेळा मुख्यमंत्री होतो. आता मुख्यमंत्रीपदाबाबत नवा गौप्यस्फोट कऱण्यात आलाय. मंत्री छगन भुजबळांनी हा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो, अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. (Ashwin VO)br br #Lokmat #ChhganBhujbal #Uddhavthackeray #Maharashtranewsbr Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 219

Uploaded: 2021-10-15

Duration: 03:09

Your Page Title