हिंदीत नक्कल करून उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली टीका

हिंदीत नक्कल करून उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली टीका

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणातून विरोधकांना टोले लगावले. हर्षवर्धन पाटील भाजपात गेल्यानंतर एका कार्यक्रमातील त्यांचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाषणातून त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदीत नक्कल केली.


User: Lok Satta

Views: 3.3K

Uploaded: 2021-10-16

Duration: 01:34

Your Page Title