पार्थ पवार आणि सुजय विखेंच्या फोटोमुळे चर्चांना उधाण | Parth Pawar and Sujay Vikhe-Patil TOGETHER

पार्थ पवार आणि सुजय विखेंच्या फोटोमुळे चर्चांना उधाण | Parth Pawar and Sujay Vikhe-Patil TOGETHER

भाजप आणि केंद्र सरकार विरोधात थेट शरद पवार यांनीच मोर्चा उघडला आठवडाभरापासून शरद पवार सातत्यानं केंद्राकडून सुरु असलेल्या कोंडीवर प्रहार करताय अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी झाली त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले याच वातावरणात पार्थ पवार यांचे काही फोटो सध्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा घडवून आणत आहेत...(Guruprasad VO)br br #ParthPawar #SujayVikhePatil #NCP #MarathiNewsbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 71

Uploaded: 2021-10-17

Duration: 02:15