Chinchwad: सिंहगड एक्स्प्रेस सुरु, चिंचवड स्थानकावर जल्लोष

Chinchwad: सिंहगड एक्स्प्रेस सुरु, चिंचवड स्थानकावर जल्लोष

#chinchwad #sinhagad #chinchwadstation #sinhagadexpressbr चिंचवड, ता. 18 : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी तब्बल दीड वर्षानी सोमवारपासून 'सिंहगड एक्सप्रेस' सुरू झाली. यामुळे चिंचवड स्थानकावर सकाळी साडेसहाला येथे प्रवाशांनी जल्लोष केला. मोटारमन व गार्डला पुष्पगुच्छ दिले. प्रवाशांना गुलाब देऊन स्वागत केले, पेढे वाटले.


User: Sakal

Views: 660

Uploaded: 2021-10-18

Duration: 01:52