Pune ; तळजाई टेकडीवर तण उच्चाटन मोहीम ; पाहा व्हिडीओ

Pune ; तळजाई टेकडीवर तण उच्चाटन मोहीम ; पाहा व्हिडीओ

सहकारनगर तळजाई टेकडीवर वाढलेल्या तणामुळे इतर झाडांना वाढ होण्यास अडथळा होत असल्याने ( कॉसमॉस) उच्चाटन मोहीम राबवून येथील जमीन साफ करण्याचे काम पर्यावरण प्रेमी संघटनेच्या वतीने राबवण्यात आली यामध्ये पर्यावरण प्रेमी निसर्ग प्रेमी नागरिकांचा प्रतिसाद:(व्हिडीओ:अजित घस्ते)br #taljai hill#grass mission#bignews#esakal#sakalmedia


User: Sakal

Views: 301

Uploaded: 2021-10-21

Duration: 01:56

Your Page Title