Aurangabad ; रुपाली चाकणकरांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट ; पाहा व्हिडीओ

Aurangabad ; रुपाली चाकणकरांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट ; पाहा व्हिडीओ

br तोंडोळी (जि.औरंगाबाद) :तोंडोळी (ता.पैठण) येथील सामूहिक अत्याचार घटना एकदम दुर्दैवी आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधारासह दोन आरोपींना अटक केली. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून परप्रांतीय पीडित महिलांना आयोगामार्फत सर्व ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन दिली आहे.


User: Sakal

Views: 424

Uploaded: 2021-10-23

Duration: 02:50

Your Page Title