२ ऑक्टोबरला नेमकं काय घडलं?; प्रभाकर साईलने उघड केला घटनाक्रम

२ ऑक्टोबरला नेमकं काय घडलं?; प्रभाकर साईलने उघड केला घटनाक्रम

ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने केलाय. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलंय. आपल्या जीवाला धोका असल्यानं एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईल यांनी केला आहे.


User: Lok Satta

Views: 43

Uploaded: 2021-10-24

Duration: 13:14

Your Page Title