हनुवटीजवळील काळसरपणा करा दूर करतील हे ३ उपाय | Remove Darkness Around Mouth | Lokmat sakhi

हनुवटीजवळील काळसरपणा करा दूर करतील हे ३ उपाय | Remove Darkness Around Mouth | Lokmat sakhi

हनुवटीजवळील काळसरपणा करा दूर करतील हे ३ उपाय | Remove Darkness Around Mouth | Get Rid of Dark Spots | Lokmat sakhi br #lokmatsakhi #darknessaroundmouth #skincarebr br br जर तुमच्या हनुवटीजवळ किंवा ओठांकडचा भाग काळवंडला असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेला घरगुती उपाय करा . त्यामुळे तुमचा ओठाकडचा आणि ओठाकडचा काळवंडलेला भाग उजळण्यास मदत होईल. काही वेळेस उन्हामुळे किंवा खाण्यापिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे त्वचेवरील रंगामध्ये काही फरक दिसून येतो. डिसकलरेशनमुळे सौंदर्य आणि सोबतच तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. हार्मोन्सची पातळी वर खाली होणं, वारंवार वॅक्सिंग,थ्रेडींग, स्मोकिंगची सवय, हायपरपिंगमेंटटेशन यामुळे मृत त्वचेचा थर वाढतो. यामुळे त्वचा अधिक काळवंडते. प्रामुख्याने ओठ आणि हनुवटीजवळील त्वचा काळसर होतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओत दाखवलेला घरगुती उपाय नक्की कराbr br br br हनुवटीजवळील काळसरपणा दूर करतील हे ३ उपाय br Raw milkbr br Olive oilbr br Almond oilbr br Cucumber juicebr br Sandalwood powderbr br br Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need.


User: Lokmat Sakhi

Views: 1

Uploaded: 2021-10-25

Duration: 04:55

Your Page Title