साताऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये शंभूराज देसाई अचानक धडकले; कामकाजाची केली पाहणी

साताऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये शंभूराज देसाई अचानक धडकले; कामकाजाची केली पाहणी

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे निवासस्थानापासून दुचाकी चालवत सातारा शहर पोलीस स्टेशन येथे अचानक दाखल झाले. अचानक गृहराज्यमंत्री पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. पोलीस स्टेशनमधील कामकाजाची शंभूराज देसाई यांनी पाहणी केली. त्यांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.


User: Lok Satta

Views: 651

Uploaded: 2021-10-25

Duration: 05:04

Your Page Title