Mumbai ; वानखेडेंवर मलिकांचा आणखी एक आरोप, म्हणाले 'ज्ञानेश्वर वानखेडे दलितच' ;पाहा व्हिडीओ

Mumbai ; वानखेडेंवर मलिकांचा आणखी एक आरोप, म्हणाले 'ज्ञानेश्वर वानखेडे दलितच' ;पाहा व्हिडीओ

समीर वानखेडे यांचा आपण ट्विट केलेला जन्माचा दाखला खरा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय...समीर वानखेडेंनी बनावट दाखल्याच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा पुनरुच्चार मलिकांनी केलाय...एका गरजू मागासवर्गीय उमेदवाराचा नोकरीचा हक्क वानखेडेंनी हिरावल्याचा आरोपही त्य़ांनी केला..यासंदर्भात जातवैधता समितीकडे तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी सांगितलं...जर आपण ट्विट केलेला दाखला खोटा असेल तर खरी सर्टिफिकेट वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समोर आणावीत असं आव्हानही मलिकांनी दिलंय...


User: Sakal

Views: 2.9K

Uploaded: 2021-10-26

Duration: 03:29

Your Page Title