Dadar: दादरमध्ये बेस्ट बस डंपरला धडकली

Dadar: दादरमध्ये बेस्ट बस डंपरला धडकली

#dadar #bus #accident #busaccident #mumbai #mumbainewsbr दादरमध्ये बेस्ट बस डंपरला धडकली, भीषण अपघातात सात जखमी br दादर टीटी येथे आज सकाळी बेस्टच्या बसला मोठा अपघात झाला. २२ नंबरची ही बस मरोळ आगरातील आहे.


User: Sakal

Views: 714

Uploaded: 2021-10-27

Duration: 01:18

Your Page Title