दादरमध्ये भरधाव वेगातील बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी गंभीर जखमी

दादरमध्ये भरधाव वेगातील बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी गंभीर जखमी

मरोळ आगारमधून सुटणारी २२ क्रमांकाच्या मार्गावरुन जाणाऱ्या बसचा दादर येथे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक- बस चालक तसेच ७-८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2021-10-27

Duration: 01:15

Your Page Title