हिवाळी अधिवेशन गाजणार; त्यानंतर भाजपाच्या नेत्यांना... नवाब मलिक यांचा इशारा

हिवाळी अधिवेशन गाजणार; त्यानंतर भाजपाच्या नेत्यांना... नवाब मलिक यांचा इशारा

मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सध्या राज्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन माझ्यावर बरेच आरोप केले जातील असं मलिक यांनी म्हटलं आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी आपण या आरोपांना उत्तर देताना अशी काही माहिती समोर आणणार आहोत की ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बऱ्याच लोकांचे बरेच कनेक्शन या ड्रग्ज प्रकरणात आहेत, असंही नवाब मलिक म्हणालेत. वानखेडेंच्या कुटुंबियांना गोवलं जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.


User: Lok Satta

Views: 83

Uploaded: 2021-10-29

Duration: 06:38

Your Page Title