कमी रंगात काढलेली सुंदर आणि सोपी रांगोळी डिझाईन | Easy Rangoli Design for Diwali 2021 | Lokmat Sakhi

कमी रंगात काढलेली सुंदर आणि सोपी रांगोळी डिझाईन | Easy Rangoli Design for Diwali 2021 | Lokmat Sakhi

कमी रंगात काढलेली सुंदर आणि सोपी रांगोळी डिझाईन | Easy Rangoli Design for Diwali 2021 | Lokmat Sakhibr br #bestrangolidesignsfordiwali #EasyRangoliDesignforDiwali2021#EasyRangoliDesign #lokmatsakhibr br br रांगोळीला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रांगोळी. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही रांगोळीच्या काही खास डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Sakhi

Views: 9

Uploaded: 2021-10-29

Duration: 03:07

Your Page Title