'आर्यन खानला सद्बुद्धी मिळू दे'; 'मन्नत' बाहेर आलेल्या बाबाने केली प्रार्थना

'आर्यन खानला सद्बुद्धी मिळू दे'; 'मन्नत' बाहेर आलेल्या बाबाने केली प्रार्थना

मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणातून सुटका झाल्यांनतर आर्यन खान शाहरुख खानसोबत मन्नतवर पोहोचला. आर्यन खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मन्नतवर मोठी गर्दी केली होती. मुफासाआणि सिम्बाच्या पोस्टर्समधून शाहरुख-आर्यनला चाहत्यांनी पाठिंबा दर्शविला. तर मन्नतबाहेर आलेल्या एका बाबाने आर्यनसाठी प्रार्थना केली.


User: Lok Satta

Views: 62

Uploaded: 2021-10-30

Duration: 02:58

Your Page Title