लहान मुलांच्या डोळ्यात काजळ लावणे योग्य की अयोग्य | Is Kajal Really Good for Your Baby's Eyes or Not

लहान मुलांच्या डोळ्यात काजळ लावणे योग्य की अयोग्य | Is Kajal Really Good for Your Baby's Eyes or Not

लहान मुलांच्या डोळ्यात काजळ लावणे योग्य की अयोग्य? | Is Kajal Really Good for Your Baby's Eyes or Not? br #lokmatsakhi #iskajalgoodforbabies #isitsafetoapplykajaltobabiesbr br पूर्वीच्या काळी मोठी मंडळी लहान मुलांच्या डोळ्यात काजळ लावायचे. त्यांचा विश्वास होता की, काजल लावल्याने मुलांचे डोळे सुंदर आणि मोठे होतात. यासोबतच डोळ्यांच्या सर्व समस्याही दूर होतात. परंतु आजच्या काळात डॉक्टरांचे मत याबद्दल पूर्णपणे उलट आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की मुलांच्या डोळ्यांची ठेवण आणि आकार हा पालकांशी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीशी संबंधित आहे. डॉक्टर काजळला मुलांसाठी हानिकारक मानतात.


User: Lokmat Sakhi

Views: 2

Uploaded: 2021-11-01

Duration: 02:21

Your Page Title