एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो? Sameer wankhede | Nawab Malik | Kranti Redkar

एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो? Sameer wankhede | Nawab Malik | Kranti Redkar

Sameer Wankhede wore Rs 70,000 shirt, watches worth Rs 25-50 lakh: Nawab Malikbr एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो? Sameer wankhede | Nawab Malik | Kranti Redkarbr br #NawabMalik #SameerWankhede #KrantiRedkar #Lokmat br br मी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची बायको आहे.. आणि प्रामाणिक अधिाकाऱ्याची पत्नी असणं सोप्प नाहीये.. असं अभिनेत्री क्रांती रेडकर हिने माध्यमांसमोर वारंवार सांगितलंय... पण आता समीर वानखेडे यांच्या याच प्रामाणिकपणावर मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलंय... नवाब मलिक यांनी प्रश्न विचारलाय.. की एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो का? आणि जो काही खर्च नवाब मलिक यांनी सांगितलाय.. तो डोळे विस्फारायला लावणारा आहे...br (Guruprasad VO)br br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 705

Uploaded: 2021-11-02

Duration: 02:36

Your Page Title