मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehtabr br #Lokmat #UddhavThackeray #AjoyMehtabr br अजॉय मेहता... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार... महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव... मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त... अजॉय मेहता हे सध्या अडचणीत सापडलेत... कारण त्यांचं घर हे थेट इनकम टॅक्स विभागाने जप्त केलंय... अजॉय मेहता यांच्या नरिमन पॉईंट इथल्या घरावर इन्कमक टॅक्स विभागाने ही कारवाई केलेय... केंद्रीय यंत्रणांकडून राज्य सराकारशी संबधित व्यक्तींवर कारवाईचा धडाका लागलेला असताना, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांवर झालेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरलेय... अजॉय मेहता यांच्या ज्या घरावर जप्ती आणण्यात आलेय, ते प्रकरणही चक्रावणारं आहे... हा प्रकार नेमका काय आहे, हे सविस्तर पाहूयात... (Guruprasad VO)br br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-11-02

Duration: 03:09

Your Page Title